मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Asher बद्दल बायबलमधील वचने

29 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बेसेर, होद, शाम्मा शिलशाह, इथरान व बैरा.

  2. येथेराचे पुत्र: यफुन्नेह, पिस्पाह व अरा.

  3. उल्लाचे पुत्र: आरह, हन्निएल, रिस्याह.

  4. आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले.