मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Asher बद्दल बायबलमधील वचने: Offering of, at the dedication

6 वचने · 21 पैलू

"The Tribe Of Asher" साठी शोधा

Offering of, at the dedication बद्दल वचने

  1. अकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख ओक्रानाचा पुत्र पगीयेल याने आपले अर्पण आणले.

  2. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  3. दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  4. होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  5. पापार्पणासाठी एक बोकड;

  6. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.