मुख्य मजकुरावर जा

The Scriptures बद्दल बायबलमधील वचने: Hope in

3 वचने · 108 पैलू

"The Scriptures" साठी शोधा

Hope in बद्दल वचने

  1. जे तुमचे भय धरतात ते सर्वजण मला बघून उल्हासित होवोत, कारण मी तुमच्या वचनावर आशा ठेवली आहे.

  2. तुम्ही केलेल्या तारणप्राप्तीसाठी माझा जीव उत्कंठित झाला आहे, पण तुमच्या वचनावर मी आशा ठेवतो.

  3. सूर्योदयापूर्वी मी उठून मदतीसाठी तुमचा धावा करतो; माझी संपूर्ण आशा तुमच्या वचनावर आहे.