मुख्य मजकुरावर जा

The Scriptures बद्दल बायबलमधील वचने: Regenerating

2 वचने · 108 पैलू

"The Scriptures" साठी शोधा

Regenerating बद्दल वचने

  1. त्यांनी आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्यांनी जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे.

  2. कारण नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, जिवंत आणि सर्वकाळ टिकणार्‍या परमेश्वराच्या वचनाद्वारे तुमचा नवीन जन्म झाला आहे.