The Scriptures बद्दल बायबलमधील वचने: Rejoice in
Rejoice in बद्दल वचने
मोठा धनसंचय सापडलेल्या मनुष्याला होतो, तसा मला तुमच्या अभिवचनांनी आनंद होतो.
जेव्हा तुमचे वचन माझ्याकडे आले मी ते गिळंकृत केले; ते माझा आनंद आणि माझ्या हृदयाचा उल्लास होते, याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वरा, कारण मी तुमचे नाव धारण केले आहे.