मुख्य मजकुरावर जा

The Scriptures बद्दल बायबलमधील वचने: Pure

3 वचने · 108 पैलू

"The Scriptures" साठी शोधा

Pure बद्दल वचने

  1. शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे, सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे, याहवेहची वचने शुद्ध आहेत.

  2. तुमची अभिवचने पूर्णपणे पारखली गेली आहेत, म्हणूनच तुमच्या सेवकाला ती अतिशय प्रिय आहेत.

  3. “परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे; जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत.