The Scriptures बद्दल बायबलमधील वचने: Plead the promises of, in prayer
Plead the promises of, in prayer बद्दल वचने
मी पूर्णपणे निरुत्साही होऊन धुळीत पडून आहे; तुम्ही आपल्या वचनानुसार माझ्या जीवनाचे जतन करा.
दुःखाने मी हतबल झालो आहे; तुमच्या वचनांद्वारे मला सशक्त करा.
हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो;
तुमच्या अभिवचनानुसार तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो;
हे याहवेह, माझी हाक तुम्हापर्यंत पोहचो; आपल्या वचनाप्रमाणे मला विवेकवंत करा.