मुख्य मजकुरावर जा

The Promises of God बद्दल बायबलमधील वचने: Inherited through faith and patience

3 वचने · 57 पैलू

"The Promises of God" साठी शोधा

Inherited through faith and patience बद्दल वचने

  1. तुम्ही आळशी व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु अशांचे अनुकरण करा की जे विश्वासाद्वारे आणि धीराच्या योगे प्रतिज्ञेचे वारस आहेत.

  2. मग अब्राहामाने धीराने वाट पाहिल्यानंतर त्याला अभिवचनाप्रमाणे प्राप्त झाले.

  3. तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे.