मुख्य मजकुरावर जा

The Promises of God बद्दल बायबलमधील वचने: Expect the performance of

3 वचने · 57 पैलू

"The Promises of God" साठी शोधा

Expect the performance of बद्दल वचने

  1. मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो.” आणि मग देवदूत तिला सोडून गेला.

  2. धन्य आहे ती, कारण प्रभूने तिला दिलेल्या वचनाची ते पूर्णता करतील असा तिने विश्वास ठेवला.”

  3. परंतु परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नव्या पृथ्वीची आपण वाट पाहत आहोत.