मुख्य मजकुरावर जा

The Promises of God बद्दल बायबलमधील वचने: David

5 वचने · 57 पैलू

"The Promises of God" साठी शोधा

David बद्दल वचने

  1. जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन.

  2. तुम्ही म्हणालात, “माझा निवडलेला सेवक, दावीद, याच्याशी मी एक करार केला आहे; मी शपथ वाहिली आहे की,

  3. ‘दावीदाच्या सिंहासनावर त्याचे वंशज अनंतकाळ राज्य करतील आणि पिढ्यान् पिढ्या विराजमान होतील.’ ” सेला

  4. सर्वकाळासाठी एकदाच दावीदाला माझ्या पवित्रतेची शपथ दिली— मी दावीदाशी खोटे बोलणार नाही—

  5. दावीदाचा वंश सर्वकाळ टिकेल आणि त्याचे सिंहासन माझ्यासमोर सूर्यासमान काळाच्या अंतापर्यंत राहील.