मुख्य मजकुरावर जा

The Promises of God बद्दल बायबलमधील वचने: Made in Christ

2 वचने · 57 पैलू

Made in Christ बद्दल वचने

  1. हे रहस्य असे आहे: शुभवार्तेद्वारे गैरयहूदीही इस्राएली लोकांबरोबर सहवारस, एका शरीराचे अवयव, आणि ख्रिस्त येशूंमध्ये अभिवचनाचे सहभागी असे आहेत.

  2. ख्रिस्त येशूंमधील जीवनाच्या अभिवचनानुसार, परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून,