The Promises of God बद्दल बायबलमधील वचने: Children of
Children of बद्दल वचने
याचा अर्थ असा की शारीरिक रीतीने जन्मलेली मुले ही परमेश्वराची मुले नाहीत, जी अभिवचनानुसार जन्मलेली लेकरे, तीच अब्राहामाची मुले गणली जातील.
आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत.