Stones बद्दल बायबलमधील वचने: Hewers of
Hewers of बद्दल वचने
शलोमोनचे आणि हीरामाचे कारागीर व गिबली येथील कामकर्यांनी मंदिर बांधण्यासाठी लाकूड व दगडे कापून तयार केली.
गवंडी आणि दगड फोडणारे यांना पैसे दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी लाकूड आणि दगड घडविणे केले आणि मंदिराच्या दुरुस्तीचे इतर सर्व खर्च पूर्ण केले.
तुझ्याजवळ पुष्कळ कारागीर आहेत: दगड घडविणारे, गवंडी, सुतार आणि प्रत्येक प्रकारचे कामगार.