मुख्य मजकुरावर जा

Sacrifices बद्दल बायबलमधील वचने: The fruits of the earth or sacrifices without blood

2 वचने · 55 पैलू

The fruits of the earth or sacrifices without blood बद्दल वचने

  1. हाबेलानेही आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेली धष्टपुष्ट मेंढरे आणून परमेश्वराला अर्पण केली. याहवेहने हाबेलाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले,

  2. “ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा.