Sacrifices बद्दल बायबलमधील वचने: Daily
Daily बद्दल वचने
“दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे.
एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
त्यांना सांग: ‘जे अन्नार्पण तुम्ही याहवेहला सादर करावे ते हे: एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, जी दररोज नियमितपणे होमार्पण म्हणून अर्पण करावी.
एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.