मुख्य मजकुरावर जा

Azazel

3 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: scapegoat

"Azazel" साठी शोधा

Azazel चा उल्लेख असलेली वचने

  1. दोन बोकडांवर अहरोनाने चिठ्ठ्या टाकाव्या—याहवेहसाठी एक बोकड आणि पाप वाहून नेण्यासाठी दुसरा बोकड.

  2. परंतु चिठ्ठी टाकून जो दुसरा बोकड आला तो पाप वाहून नेण्यासाठीचा बोकड जिवंत ठेवून याहवेहसमोर आणावा आणि त्याच्यावर प्रायश्चित्ताचा विधी करून, पाप वाहून नेण्यासाठी तो रानात सोडून द्यावा.

  3. “ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बोकड अरण्यात सोडून दिला, त्याने आपली वस्त्रे धुवावी, पाण्याने स्नान करावे आणि त्यानंतर छावणीत परत यावे.