Sacrifices बद्दल बायबलमधील वचने: Condemned for not offering
Condemned for not offering बद्दल वचने
होमार्पणासाठी तुम्ही कोकरे आणली नाहीत. अर्पणे करून तुम्ही माझा सन्मान केला नाही. मी तुम्हाला अन्नार्पणाचे ओझे दिले नाही धूप जाळण्याचा आग्रह करून थकविले नाही.
तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही, किंवा भरगच्च चरबीचे यज्ञार्पण केले नाही. उलट, केवळ तुमच्या पातकांचे ओझे मला दिले व तुमच्या अपराधांनी मला शिणविले.