Public Prayer बद्दल बायबलमधील वचने: Attended
Attended बद्दल वचने
नंतर ते तिथून निघाले आणि सभागृहामध्ये गेले.
ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती, तिथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले.