मुख्य मजकुरावर जा

Prophecies Respecting Christ बद्दल बायबलमधील वचने: His tenderness and compassion

2 वचने · 66 पैलू

His tenderness and compassion बद्दल वचने

  1. ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात: ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात; जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात.

  2. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझविणार नाही. तो विश्वासूपणाने न्यायदान करेल;