मुख्य मजकुरावर जा

Prophecies Respecting Christ बद्दल बायबलमधील वचने: The intensity of his sufferings

2 वचने · 66 पैलू

The intensity of his sufferings बद्दल वचने

  1. माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे, माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्याआत वितळून गेले आहे.

  2. माझे मुख खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे.