मुख्य मजकुरावर जा

Prophecies Respecting Christ बद्दल बायबलमधील वचने: His universal dominion

2 वचने · 66 पैलू

"Prophecies Respecting Christ" साठी शोधा

His universal dominion बद्दल वचने

  1. त्याची सत्ता एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत राहो.

  2. त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.