Prophecies Respecting Christ बद्दल बायबलमधील वचने: His being mocked
His being mocked बद्दल वचने
मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,
ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.”