Night बद्दल बायबलमधील वचने: Meditations in
Meditations in बद्दल वचने
दिवसेंदिवस ते वार्तालाप करतात; प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रगट करते.
रात्रीच्या वेळी मी माझी गाणी आठवीत असे; माझे हृदय विचारमग्न होई आणि माझ्या आत्म्याने विचारले:
मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो, म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन.
मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल, आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,”