Night बद्दल बायबलमधील वचने: No night in heaven
No night in heaven बद्दल वचने
तिच्या वेशी दिवसा बंद होत नाहीत; तिथे रात्र नाहीच.
तिथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्यप्रकाशाची तिथे गरज पडणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील आणि ते युगानुयुग राज्य करतील.