मुख्य मजकुरावर जा

Money बद्दल बायबलमधील वचने: For tribute

2 वचने · 40 पैलू

"Money" साठी शोधा

For tribute बद्दल वचने

  1. त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.

  2. कर भरण्यासाठी वापरलेले एक नाणे मला दाखवा.” आणि त्यांनी त्यांना दिनारचे एक नाणे दाखविले.