मुख्य मजकुरावर जा

Money बद्दल बायबलमधील वचने: Of the Jews regulated by the standard of sanctuary

2 वचने · 40 पैलू

Of the Jews regulated by the standard of sanctuary बद्दल वचने

  1. “याहवेहशी अविश्वासूपणा करून त्यांची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला, तर त्याने दोषार्पण म्हणून, तू ठरवशील तितक्या निवासमंडपातील चांदीच्या शेकेलांच्या ठरलेल्या किमतीचा एक निर्दोष मेंढा आणावा.

  2. प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल घे; म्हणजेच वीस गेरा.