Money बद्दल बायबलमधील वचने: Changing of, a trade
Changing of, a trade बद्दल वचने
येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्या सर्वांना त्यांनी बाहेर घालवून दिले. पैशाची अदलाबदल करणार्यांचे मेज आणि कबुतरे विकणार्यांची आसने त्यांनी उधळून लावली.
तेव्हा त्यांनी दोर्यांचा एक चाबूक तयार केला आणि त्या सर्वांना मेंढरे आणि गुरे यांच्यासहित मंदिराच्या परिसरातून बाहेर घालविले आणि नाणी बदलून देणार्यांचे मेज पालथे करून त्यांची नाणी उधळून टाकली.