मुख्य मजकुरावर जा

Jacob बद्दल बायबलमधील वचने: Journeys to Shalem, where he purchases a parcel of ground from Hamor, and erects an altar

3 वचने · 49 पैलू

Journeys to Shalem, where he purchases a parcel of ground from Hamor, and erects an altar बद्दल वचने

  1. यानंतर याकोब पद्दन-अरामचा प्रवास पूर्ण करून कनान देशातील शेखेम नावाच्या शहरात सुखरुपपणे पोहोचला आणि शहराच्या बाहेर त्याने आपला तळ दिला.

  2. जिथे त्याने तळ दिला होता तेथील जमिनीचा काही भाग त्याने शेखेमचा पिता हमोर याच्याकडून शंभर चांदीची नाणी देऊन विकत घेतला.

  3. मग तिथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव त्याने एल एलोहे इस्राएल असे ठेवले.