मुख्य मजकुरावर जा

Jacob बद्दल बायबलमधील वचने: His partiality for his son, Joseph, and the consequent jealousy of his other sons

2 वचने · 49 पैलू

His partiality for his son, Joseph, and the consequent jealousy of his other sons बद्दल वचने

  1. इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला.

  2. जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते.