Skip to content

Circumcision बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 58 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे मन वळविण्याचे काम ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे त्याच्याकडून होत नाही.

  2. “थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते.”

  3. मला प्रभूमध्ये विश्वास आहे, की तुम्ही अन्य विचारांचा स्वीकार करणार नाही. तुम्हाला गोंधळात टाकणारा मग तो कोणीही का असेना, त्याला दंड भोगावा लागेल.

  4. बंधू व भगिनींनो, मी जर अजूनही सुंतेचा प्रचार करतो तर माझा छळ अजूनही का होतो? तर मग क्रूसाच्या अडथळ्याचे निर्मूलन झाले असते.