मुख्य मजकुरावर जा

Afflictions Made Beneficial बद्दल बायबलमधील वचने: In leading us to confession of sin

4 वचने · 23 पैलू

"Afflictions Made Beneficial" साठी शोधा

In leading us to confession of sin बद्दल वचने

  1. लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.

  2. नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली आणि माझे अपराध लपविले नाही. मी स्वतःशी म्हणालो, “मी याहवेहजवळ माझी पातके कबूल करेन.” तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या दोषाची क्षमा केली. सेला

  3. कारण माझे अपराध मला माहीत आहेत; माझी पापे नित्य माझ्यापुढे आहेत.

  4. मी तर जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले, तेव्हापासूनच मी पातकी आहे.