मुख्य मजकुरावर जा

Afflictions Made Beneficial बद्दल बायबलमधील वचने: In convincing us of sin

6 वचने · 23 पैलू

In convincing us of sin बद्दल वचने

  1. परंतु जर लोक साखळ्यांनी बांधलेले आहेत, आणि दुःखाच्या दोरखंडात जखडलेले आहेत,

  2. त्यांनी काय केले आहे हे परमेश्वर त्यांना सांगतात— त्यांनी गर्विष्ठपणात पाप केले आहे.

  3. पीडित होण्याआधी मी पथभ्रष्ट झालो होतो, पण आता तुमचे वचन मी पाळतो.

  4. शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते.

  5. “शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे.

  6. मी आता माझ्या पित्याकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.