मुख्य मजकुरावर जा

Abraham बद्दल बायबलमधील वचने: Ishmael born to

2 वचने · 39 पैलू

"Abraham" साठी शोधा

Ishmael born to बद्दल वचने

  1. अब्राम कनान देशात राहून दहा वर्षे झाली होती. अब्रामाची पत्नी साराय हिने आपली इजिप्तची दासी हागार हिला अब्रामाची पत्नी होण्यासाठी त्याच्याकडे सोपविले.

  2. मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले.