मुख्य मजकुरावर जा

Abraham बद्दल बायबलमधील वचने: Children of

10 वचने · 39 पैलू

"Abraham" साठी शोधा

Children of बद्दल वचने

  1. मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले.

  2. साराह गर्भवती झाली आणि परमेश्वराने नियुक्त केलेल्या वेळी अब्राहामाला त्याच्या वृद्धापकाळात तिच्यापासून एक पुत्र झाला.

  3. अब्राहामाने साराहपासून जन्मलेल्या पुत्राचे नाव इसहाक असे ठेवले.

  4. अब्राहामाने दुसरी पत्नी केली होती, तिचे नाव केटूराह होते.

  5. तिच्यापासून त्याला जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह पुत्र झाले.

  6. योक्षान हा शबा आणि ददान यांचा पिता; अश्शूरी, लटूशी आणि लऊमी हे ददानाचे गोत्र होते.

  7. एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते.

  8. अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र: जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह. योक्षानचे पुत्र: शबा आणि ददान.

  9. मिद्यानाचे पुत्र: एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह.

  10. अब्राहामास इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.