मुख्य मजकुरावर जा

Tyre

52 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Tyrus

33.2700, 35.1900 गूगल नकाशावर पाहा

Tyre चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जाताना आम्हाला सायप्रस बेट दिसले आणि त्याच्या दक्षिणेकडे जाऊन आम्ही पुढे सीरियातील सोर बंदरात उतरलो, कारण तिथे जहाजातील सामान खाली करावयाचे होते.

  2. सोरापासूनचा जलप्रवास आम्ही चालू ठेवला व त्यानंतर आम्ही प्टोलेमाईस येथे उतरलो. तेथील बंधू, भगिनींची आम्ही भेट घेतली आणि एक दिवस त्यांच्याबरोबर राहिलो.