मुख्य मजकुरावर जा

Caleb

30 वचने · 6 कुटुंब सदस्य

Caleb चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याचे नाव नाबाल आणि त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते. ती बुद्धिमान व सुंदर स्त्री होती, परंतु तिचा पती कालेबच्या वंशाचा असून कठोर व दुष्ट वृत्तीचा होता.

  2. कालेबाची उपपत्नी एफाहला हारान, मोसा व गाजेज झाले. हारानास गाजेज झाला.

  3. कालेबाची उपपत्नी माकाहला शेबेर व तिर्‍हना हे झाले.

  4. यफुन्नेहचा पुत्र कालेबाचे पुत्र: इरु, एलाह व नाआम. एलाहचा पुत्र: केनाज.

  5. पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली.