Skip to content
एज्रा १०:१६-४०

एज्रा १०:१६-४०

१६
तेव्हा बंदिवासातून परतलेल्यांना जी सूचना करण्यात आली होती त्यानुसार केले. एज्रा याजकाने प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करून सर्व पितृकुळांच्या पुढार्‍यातून एकास निवडले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते या बाबींची चौकशी करण्यास बसले.
१७
आणि गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केलेल्या पुरुषांचा निवाडा करण्याचे काम पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी संपविले.
१८
ज्यांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले होते, त्या याजकांची यादी पुढीलप्रमाणे आहे: योसादाकाचा पुत्र येशूआ व त्याचे भाऊबंद: मासेयाह, एलिएजर, यारीब व गदल्याह.
१९
(त्यांनी आपल्या पत्नींना घटस्फोट देऊन सोडून देण्याची शपथ घेतली आणि मेंढ्याची अर्पणे करून आपली पापे कबूल केली.)
२०
इम्मेराचे वंशज: हनानी व जबद्याह.
२१
हारीमाचे वंशज: मासेयाह, एलीयाह, शमायाह, यहीएल व उज्जीयाह.
२२
पशहूराचे वंशज: एलिओएनाइ, मासेयाह, इश्माएल, नथानेल, योजाबाद व एलासाह.
२३
लेवी मधून: योजाबाद, शिमी, कलायाह (उर्फ कलीता), पथह्याह, यहूदाह, व एलिएजर.
२४
गायकांपैकी: एल्याशीब हा होता. द्वारपालापैकी: शल्लूम, तेलेम आणि उरी हे होते.
२५
इतर इस्राएली लोकांपैकी: पारोशाच्या कुळातील: रमियाह, यिज्जीयाह, मल्कीयाह, मियामीन, एलअज़ार, मल्कीयाह व बेनाइयाह.
२६
एलामाच्या कुळातील: मत्तन्याह, जखर्‍याह, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीयाह.
२७
जत्तूच्या कुळातील: एलिओएनाइ, एल्याशीब, मत्तन्याह, यरेमोथ, जाबाद व अजीजा,
२८
बेबाईच्या कुळातील: यहोहानान, हनन्याह, जब्बइ व अथलाइ.
२९
बानीच्या कुळातील: मशुल्लाम, मल्लूख, अदायाह, याशूब, शेआल व रामोथ.
३०
पहथ-मोआबाच्या कुळातील: अदना, कलाल, बेनाइयाह, मासेयाह, मत्तन्याह, बसालेल, बिन्नुई व मनश्शेह,
३१
हारीमाच्या कुळातील: एलिएजर, इश्शीयाह, मल्कीयाह, शमायाह, शिमिओन,
३२
बिन्यामीन, मल्लूख व शमरियाह.
३३
हाशूमाच्या कुळातील: मत्तनई, मत्तथाह, जाबाद, एलिफेलेत, यरेमई, मनश्शेह व शिमी.
३४
बानीच्या कुळातील: मादइ, अम्राम, ऊएल,
३५
बेनाइयाह, बेदयाह, कलूही,
३६
वन्या, मरेमोथ, एल्याशीब,
३७
मत्तन्याह, मत्तनई, यासय.
३८
बानी, बिन्नुई कुळातील: शिमी,
३९
शेलेम्याह, नाथान, अदायाह,
४०
मखनदबइ, शेशय, शारइ,

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.