मुख्य मजकुरावर जा

Wives बद्दल बायबलमधील वचने: Not to be selected from among the ungodly

4 वचने · 37 पैलू

Not to be selected from among the ungodly बद्दल वचने

  1. स्वर्ग व पृथ्वीचे परमेश्वर याहवेह यांच्या नावाने मला वचन दे की, माझ्या मुलाचा मी राहत असलेल्या स्थानिक कनानी मुलीबरोबर विवाह करून देणार नाहीस,

  2. एसावाने त्याच्या चाळिसाव्या वर्षी यहूदीथ नावाच्या बवरी हिथीच्या मुलीसोबत आणि एलोन हिथी याची कन्या बासमाथ हिच्याबरोबरही विवाह केला.

  3. त्या इसहाक आणि रिबेकाहसाठी दुःखाचे स्रोत होत्या.

  4. तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस.