Wives बद्दल बायबलमधील वचने: Are a blessing to husbands
Are a blessing to husbands बद्दल वचने
सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.
सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.
आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते, त्याचे अहित करीत नाही.