मुख्य मजकुरावर जा

Wives बद्दल बायबलमधील वचने: Samson's wife

3 वचने · 37 पैलू

Samson's wife बद्दल वचने

  1. चौथ्या दिवशी ते शमशोनाच्या पत्नीस म्हणाले, “तुझ्या पतीला फूस लावून या कोड्याचा अर्थ काढून घे नाहीतर किंवा तुझ्यासह आम्ही तुझ्या वडिलांचे घर तुम्ही मरेपर्यंत जाळून टाकू. आमची मालमत्ता चोरण्यासाठी आम्हाला या मेजवानीला बोलाविले होते का?”

  2. तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यापुढे अश्रू गाळीत म्हणाली, “तुम्ही माझा द्वेष करता! तुम्ही माझ्यावर प्रीती करीत नाही. कारण तुम्ही माझ्या लोकांना कोडे घातले आहे, परंतु तुम्ही मला उत्तर दिले नाही.” तो तिला म्हणाला, “मी माझ्या वडिलांना किंवा आईला देखील कोड्याचे उत्तर सांगितले नाही, तर मग मी तुला ते का सांगावे?”

  3. मेजवानीचे संपूर्ण सात दिवस ती रडली. त्यामुळे सातव्या दिवशी शेवटी त्याने तिला सांगितले, कारण ती त्याच्यावर फार दबाव टाकत होती. तिने जाऊन आपल्या लोकांना कोडे समजावून सांगितले.