मुख्य मजकुरावर जा

Wine बद्दल बायबलमधील वचने: The Jews frequently drank, to excess

3 वचने · 83 पैलू

The Jews frequently drank, to excess बद्दल वचने

  1. जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!

  2. त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्ठ्या टाकल्या आणि वेश्यांसाठी मुलांचा व्यापार केला; मद्द्याकरिता आपल्या मुलींना विकले.

  3. तुम्ही वाट्या भरून द्राक्षारस पिता. उत्तम तेलांनी स्वतःला माखता, परंतु तुम्ही योसेफाच्या नाशाबद्दल दुःख करत नाही.