Wine बद्दल बायबलमधील वचने: The love of Christ to be preferred to
The love of Christ to be preferred to बद्दल वचने
तो आपल्या मुखाच्या चुंबनांनी माझे चुंबन घेवो— कारण तुझे प्रेम हे द्राक्षारसापेक्षा आनंददायक आहे.
चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा! राजाने मला आपल्या अंतःपुरात न्यावे. मैत्रिणी आम्ही तुझ्यामध्ये उल्हास आणि हर्षित होऊ; आम्ही द्राक्षारसापेक्षा तुझी अधिक प्रशंसा करू. नायिका त्यांनी तुझ्यावर प्रीती करणे किती यथार्थ आहे!