Valleys बद्दल बायबलमधील वचने: Rocks and caves
Rocks and caves बद्दल वचने
त्यांना कोरड्या पडलेल्या ओढ्याच्या पात्रामध्ये, खडकात आणि भूमीतील बिळांमध्ये राहावे लागले.
एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत तुम्ही कामांध होता; खोल दर्यात, खडकांच्या कड्याखाली नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता.