Valleys बद्दल बायबलमधील वचने: Fountains and springs
Fountains and springs बद्दल वचने
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला उत्तम अशा देशात नेणार आहेत—त्यात नद्या, झरे व ओहोळ हे डोंगरात उगम पावून खोर्यांमधून वाहत आहेत;
ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन त्यांच्यासाठी दर्यात मी पाण्याचे झरे उफळवेन. मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन, आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील.