Valleys बद्दल बायबलमधील वचने: Jephthah-el
Jephthah-el बद्दल वचने
तेथील सीमा उत्तरेच्या बाजूंनी हन्नाथोनकडे जाते आणि इफ्ताह-एल खोर्यापर्यंत जाऊन संपते.
तिथून ती पूर्वेकडे बेथ-दागोनकडे वळून जबुलून आणि इफ्ताह-एल खोर्याजवळ जाते आणि उत्तरेकडे बेथ-एमेक आणि नेईएल तसेच डाव्या बाजूने काबूलकडे जाते.