Valleys बद्दल बायबलमधील वचने: Hebron
Hebron बद्दल वचने
याकोबाने योसेफास म्हटले, “तू शेखेमला जा आणि तुझ्या भावांचे सर्वकाही ठीक आहे का व कळपांची स्थिती कशी आहे, हे पाहून मला येऊन सांग.” नंतर याकोबाने त्याला हेब्रोन खोर्यातून पाठवले. आणि तो शेखेमास पोहोचला.