Valley
हे नावानेही ओळखले जाते: dale
31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा
Valley चा उल्लेख असलेली वचने
केदोरलाओमेर व त्याचे मित्र असलेल्या इतर राजांचा पराभव करून अब्राम परत चालला असताना सदोमचा राजा शावेहच्या खोर्यात (या खोर्यास पुढे राजांचे खोरे असे नाव पडले) त्याला भेटावयास आला.
अबशालोमने आपल्या कारकिर्दीत राजाच्या खोर्यात स्वतःच्या स्मरणार्थ एक स्तंभ उभारला. कारण तो स्वतःशी म्हणाला, “माझे नाव पुढे चालविण्यासाठी मला पुत्र नाही.” म्हणून त्याने त्या स्तंभाला अबशालोमचे स्मारक असे नाव दिले होते. आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.