Hinnom
31.7600, 35.2200 गूगल नकाशावर पाहा
Hinnom चा उल्लेख असलेली वचने
त्यानंतर ती सीमा हिन्नोमाच्या खोर्यातून जाऊन यबूसी नगराच्या (म्हणजे यरुशलेम) दक्षिणेकडील बाजूने गेली. पुढे ती सीमा पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्यासमोर आणि रेफाईम खोर्याच्या उत्तरेकडील टोकास असलेल्या पर्वताच्या माथ्यावर जाऊन पोहोचली.
तिथून ती खाली रेफाईम खोर्याच्या उत्तरेस असलेल्या हिन्नोम खोर्याच्या जवळील डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पुढे हिन्नोम खोरे ओलांडून यबूसी लोक राहत त्या यरुशलेम शहराच्या दक्षिण बाजूने एन-रोगेल येथे गेली.
जानोह, अदुल्लाम, आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश व त्यांची जवळपासची शेते; अजेकाह, त्यांची गावे; लोकांनी बेअर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्यापर्यंत वस्ती केली.