मुख्य मजकुरावर जा

The Righteousness of God बद्दल बायबलमधील वचने: Ascribe, to him

2 वचने · 46 पैलू

Ascribe, to him बद्दल वचने

  1. माझे ज्ञान मला फार दुरून मिळते; माझ्या निर्माणकर्त्याचे न्यायीपण मी वर्णन करून सांगेन.

  2. “हे प्रभू, तुम्ही नीतिमान आहात, परंतु आज आम्ही लज्जित झालो आहोत; यहूदीयात राहणारे, यरुशलेमात राहणारे, जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएली लोक आणि ज्यांना तुमच्याविरुद्ध केलेल्या अविश्वासाच्या कृत्यांमुळे सर्व देशांमध्ये तुम्ही घालवून दिले.