The Righteousness of God बद्दल बायबलमधील वचने: His testimonies
His testimonies बद्दल वचने
तुम्ही योजलेले अधिनियम अत्यंत नीतियुक्त आहेत; ते पूर्णपणे विश्वसनीय होत.
तुमचे नियम सर्वदा न्याय्य असतात; ते समजण्यास मला साहाय्य करा म्हणजे मी जगेन.